अर्थ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह.
उदाहरणे :
मी तिला एक पुस्तक भेट दिले
समानार्थी : पुस्तक
अर्थ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा मोठा संग्रह.
उदाहरणे :
मी तिला पुस्तक नव्हे तर एक ग्रंथ भेट दिला.
ग्रंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. granth samanarthi shabd in Marathi.